VidRise makes YouTube stand out on social feeds!

About Video - भीमाशंकर मंदिर , अभयारण्य आणि आमची शेती ! दसऱ्याच्या निमित्ताने भीमाशंकर मंदिराला भेट दिली होती , त्यांनतर गावाकडे असल्यावर माझा दसऱ्याचा दिनक्रम काय होता त्याबद्दल थोडक्यात वर्णन केले आहे , तसं ब्लॉग लिहीन हे अतिशय सोपं आहे माझ्यासाठी पण व्हीलॉग चा हा नवा प्रयत्न माझ्यासाठी अतिशय नवा आणि मजेशीर होता , आशा आहे तुम्हाला माझा हा नवीन प्रयत्न नक्कीच आवडेल . धन्यवाद तुम्ही माझे ब्लॉग वाचू शकता : https://wp.me/p8lnsB-m इन्स्टाग्राम :https://instagram.com/mepraneet ट्विटर :https://twitter.com/mepraneet Keywords: Bhimashankar,Bhimashankar trip,Place to vist after lockdown,Whats around Pune