VidRise makes YouTube stand out on social feeds!

About Video - फर्जंद ट्रेलर । एकदा पहाच । FARZAND Trailer। ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही . फर्जंद नामक चित्रपट शिवाजी महाराजांच्या कालखंडात मराठा समाजाच्या इतिहासाबद्दल प्रेक्षकांना शिकवणार आहे. आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली. त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते “कोंडाजी फर्जंद”! अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला. अशा या शूर योध्याविषयी आणि त्याच्या पराक्रमाविषयी माहिती करून देणारा हा चित्रपट ! Keywords: Farzand,Marathi Movie Farzand,Marathi Movie 2018,Marathi Movie,Shivshahir Babasaheb Purandare,Kondaji Farzand,Marathi Films,Shivaji Maharaj,Sambhaji Maharaj,Trailer Of Marathi Movie Farzand,Teaser Of Marathi Movie Farzand,Historical Marathi Films,Poster of Marathi Movie Farzand,national film awards