VidRise makes YouTube stand out on social feeds!

About Video - Vishwas Nangre Patil Love Story | विश्वास नांगरे पाटील यांची प्रेम कहाणी IPS Vishwas Nangre Patil Sirविश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं.आज आपण विश्वास नांगरे पाटील सरांची प्रेम कहाणी पाहणार आहोत. Keywords: Latest Speech of vishvas nangre patil,nangre patil new speech,nangre patil speech this month,family,biography,speech,rupali vishwas nangre patil,son,daughter,motivational video,IPS nangare patil Love Biography,IPS nangare patil wife,Vishwas Nangre Patil in Marathi,Maharashtra Police,Vishwas Nangre Patil Family,IPS officer Vishwas Nangre Patil,Vishwas Nangre Patil Wife,Vishwas Nangre Patil,Vishwas Nangre Patil Love Story